फलटण वासी वर आपले स्वागत आहे
 

 Home  | सभासद माहिती | प्रतिक्रिया | पूर्वपीठीका | स्मृतिगंध | जाहिरात | जोडणी | महिन्याचे खास छायाचित्र | वर्षाचे पंचांग | Contact us


स्मृतिगंध

कै. श्रीमंत मालोजीराजे नाईकनिंबाळकर  
 

भूतपूर्व फलटण संस्थानाचे अधिपती
स्वतंत्र भारतात संस्थानाचे अग्रक्रमाने विलीनीकरण
पूर्वीच्या मुंबई प्रांताच्या मंत्रिमंडळात मंत्री
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना
महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण महाविद्यालय फलटण येथे राजवाड्यात सुरू केले.
स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. महर्षी कर्वे आणि त्यांच्या संस्थेला सक्रीय / आर्थिक सहकार्य
पाटबंधारे मंत्रिपदाच्या काळात नीरा नदीवरील कालव्यांचे काम करून फलटण तालुक्यास पाण्याची सोय
प्रतापगडावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. याचे उदघाटन तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांच्या हस्ते झाले.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहुर्तावरील जन्म
 
कै. श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईकनिंबाळकर
भूतपूर्व फलटण संस्थानच्या राणीसाहेब
संत ज्ञानेश्र्वर यांच्या मंदिराची उभारणी
स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या. पुणे येथील सेवासदन संस्थेस सक्रीय सहाय्य.
प्रजाधिदक्ष
 
कवि गिरीश
मराठीचे अग्रगण्य कवि
मुधोजी हायस्कूल फलटणचे प्राचार्य
"रविकिरण" मंडळाचे प्रमुख सहभागी
अनेक सुप्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी लिहिलेल्या आहेत.
 
शिवाजीराव भोसले
वक्ता दशसहस्त्रोक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू
मुधोजी कॉलेज - फलटणचे प्राचार्यपद दीर्घकाळ सांभाळले.
कर्मवीर भाउराव पाटील यांचे शिष्य
योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक
विधायक विचारांचे काही ग्रंथ
मंत्रमुग्ध करणार्या वाणीने देशात / परदेशात भारतीय विधायक विचार / तत्वज्ञानाचा प्रसार

प्रा. ल. ना. गोखले

पत्रकारितेतील गुरू
"ल. ना." या नावाने सर्वत्र परिचित.
मुधोजी हायस्कूल - फलटणचे माजी शिक्षक
पुणे विद्यापीठाच्या - पत्रकारिता विभागाचे प्रमुखपद दीर्घकाळ सांभाळले
जागृत आणि कर्तव्यतत्पर पत्रकारांच्या काही पिढ्या यांनी घडवल्या आहेत.
 
कै. माला पैठणकर
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर (अर्थात बाजारे गुरुजींची शाळा) येथे दीर्घकाळ शिक्षिका
सुंदर हस्ताक्षरासाठी प्रसिद्ध
विद्यार्थीप्रिय आणि कडक शिस्तीच्या.
फलटण येथील अनेक कार्यकर्ते / व्यापारी / उद्योजक / उच्चशिक्षित त्यांचे विद्यार्थी आहेत.
नाईक निंबाळकर राजघराण्याच्या शिक्षिका
मरणोत्तर नेत्रदान

कै. यशवंतराव चव्हाण हे फलटण समाविष्ट मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

 
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
 
छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
 
फलटण एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालय सुरू.
पहिले चित्रपटगृह सुरू.
श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे निधन
 
फलटण येथील इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा सुरू.
निंबकर शेतकी संशोधन संस्थेची स्थापना
हेमाडपंथी जबरेश्र्वर मंदिर जगप्रसिद्ध "रीडर्स डायजेस्ट" मध्ये.
सौ. वेणूताई चव्हाण कन्याशाळेची स्थापना.
श्री संत उपळेकर महाराज यांचे निधन.
कमलाबाई निंबकर बालभवन संस्थेची स्थापना.
साप्ताहिक "आक्रोश" प्रारंभ - संपादक श्री. ज्ञानेश्र्वर जराड
साप्ताहिक "लोकजागर" प्रारंभ - संपादक श्री रवींद्र बेडकीहाळ
दैनिक "स्थैर्य" प्रारंभ - संपादक श्री. रूद्रभट

 

 

 

 


View Photo Gallery

Events
 

महिना / दिनांक - जाने. ११
फलटणवासीयांचा मेळावा
 
२६ जानेवारी
प्रजासत्ताकदिन
 
१५ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिन
रामनवमी - पारंपारिक संस्थानी उत्सव
बैल पोळा

more details


 

Copyright Phaltan Vasi 2010
Website designed and developed  by Kalpak Solutions