फलटण वासी वर आपले स्वागत आहे
 

 Home  | सभासद माहिती | प्रतिक्रिया | पूर्वपीठीका | स्मृतिगंध | जाहिरात | जोडणी | महिन्याचे खास छायाचित्र | वर्षाचे पंचांग | Contact us

फलटण दिनविशेष सन २०११


महिना / दिनांक - जाने. ११
फलटणवासीयांचा मेळावा
 
२६ जानेवारी
प्रजासत्ताकदिन
रथयात्रा
घोड्याची यात्रा
श्री संत उपळेकर महाराज पुण्यतिथी
श्री संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखीचे आगमन / मुक्काम
त्रिपुरी पौर्णिमा - श्री जबरेश्र्वर मंदीर उत्सव
श्री संत हरिभाउ महाराज - उत्सव
नवरात्र उत्सव - श्री माळजाई मंदीर
 
१५ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिन
रामनवमी - पारंपारिक संस्थानी उत्सव
बैल पोळा
 
फलटण - स्वातंत्र्योत्तर वाटचाल
वर्ष - १९४७
विशेष -
स्वतंत्र भारतात फलटण संस्थान सामील
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची सुरुवात
महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण महाविद्यालय फलटण येथे "मुधोजी कॉलेज" राजवाड्यात सुरू.
मुधोजी हायस्कूलची शताब्दी पूर्ण.
 
शेतीशाळेची  स्थापना आणि म. गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण.
आचार्य अत्रे यांची शेवटची प्रचंड जाहीर सभा
 
डॉ. आनंद कर्वे यांच्या "आरती" संस्थेची प्रयोगशाळा सुरू.
फलटण येथे ब्लड बँकेची सोय उपलब्ध.
 
"लायन्स क्लब फलटण"ची स्थापना. जगप्रसिद्ध सेवाभावी आंतरराष्ट्रीय संघटनेचे आगमन.
माळजाई मंदीर जीर्णोद्धार
 
छ. शिवाजी वाचनालयाची शताब्दी.
 
"फलटणवासीय कल्याणनिधी" या परिवारस्वरूप संस्थेची स्थापना
 
२०१० - २०११
मुधोजी मनमोहन राजवाडा हिंदी चित्रसृष्टीत झळकला
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे निधन.
 

कै. यशवंतराव चव्हाण हे फलटण समाविष्ट मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

 
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
 
छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
 
फलटण एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालय सुरू.
पहिले चित्रपटगृह सुरू.
श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे निधन
 
फलटण येथील इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा सुरू.
निंबकर शेतकी संशोधन संस्थेची स्थापना
हेमाडपंथी जबरेश्र्वर मंदिर जगप्रसिद्ध "रीडर्स डायजेस्ट" मध्ये.
सौ. वेणूताई चव्हाण कन्याशाळेची स्थापना.
श्री संत उपळेकर महाराज यांचे निधन.
कमलाबाई निंबकर बालभवन संस्थेची स्थापना.
साप्ताहिक "आक्रोश" प्रारंभ - संपादक श्री. ज्ञानेश्र्वर जराड
साप्ताहिक "लोकजागर" प्रारंभ - संपादक श्री रवींद्र बेडकीहाळ
दैनिक "स्थैर्य" प्रारंभ - संपादक श्री. रूद्रभटे
 
"जनसेवा" आणि "आदेश" बाबत माहिती
श्री. श्रीराम बेडकीहाळ
 
सर्व शिक्षण संस्था / पुतळे / दैनिके घेणे.

 


View Photo Gallery

Events
 

महिना / दिनांक - जाने. ११
फलटणवासीयांचा मेळावा
 
२६ जानेवारी
प्रजासत्ताकदिन
 
१५ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिन
रामनवमी - पारंपारिक संस्थानी उत्सव
बैल पोळा

more details


 

Copyright Phaltan Vasi 2010
Website designed and developed  by Kalpak Solutions